एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या उमेदवारांचा रेल रोको, ठाणे-कुर्ला वाहतूक सुरु
रेल्वेभरतीतील गोंधळाविरोधात अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेत, मध्य रेल्वे ठप्प केली आहे. पिक अवर्सलाच म्हणजे सकाळी कामावर जाण्याच्या वेळेलाच, अॅप्रेंटिसच्या विद्यार्थ्यांनी अचानक रेल्वे बंद केल्याने, मुंबईकरांचं तुफान हाल होत आहे.
विद्यार्थ्यांनी माटुंगा ते दादर दरम्यान रेल्वे रुळावर ठिय्या मांडला आहे. त्यामुळे लोकलसह बाहेरगावी जाणाऱ्या एक्स्प्रेसही रखडल्या आहेत.
अॅप्रेटिंस विद्यार्थ्यांसाठी 20 टक्के कोटा दिला आहे तो रद्द करा, रेल्वे जीएम कोट्यातून भरती होत होती तशी सुरु करा, रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त असताना जागा भरल्या जात नाहीत त्या भरल्या जाव्यात, अशा प्रमुख मागण्या या प्रशिक्षणार्थींच्या आहेत.

महाराष्ट्र
Devendra Fadanvis PC FULL : Rahul Gandhi यांच्याभोवती Urban Naxal चा घोळका, फडणवीसांचा आरोप
Dhananjay Munde On Maharashtra Assembly 2024 : दोन निवडणुकांचा मुहतोड जवाब द्यायचाय, माझा अस्त करण्याचा प्रयत्न
सकाळी 11 च्या हेडलाईन्स एबीपी माजा मराठी न्यूज हेडलाईन्स 11 AM 06 November 2024
Sanjay Raut On Devendra Fadnavis : मुंब्र्यात काय पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारु : संजय राऊत
Chandrashekhar Bawankule Chandrapur : मी जातीपातीचे राजकारण करत नाही, मतदार संघात काँग्रेसचे जातीचे कार्ड चालणार नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
आयपीएल
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement