एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई : आशिष शेलार, नाणार ग्रामस्थ आणि शेतकरी राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर
भाजपवाले, भाजीवाले आणि नाणारवासीयांनी राज ठाकरेंकडे धाव घेतली. भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीचं कारण अस्पष्ट असून दोन दिवसांपूर्वीच शरद पवार हे आशिष शेलारांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे या भेटीत नेमकं काय झालं कळू शकलेलं नाही. राज ठाकरेंची दुसरी भेट नाणार प्रकल्पग्रस्तांनी कृष्णकुंजवर घेतली. प्रकल्पासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तर मनसे त्याविरोधात रस्त्यावर उतरेल, असं आश्वासन राज यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलं. तर राज यांची तिसरी भेट महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वैतागलेल्या शेतकऱ्यांसोबत झाली.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 8 AM : 17 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jayant Patil on Sunil Tingre : श्रीमंतांचे चोचले पुरवण्यासाठी आमदार नोकरासारखे राबले - जयंत पाटील
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement