एक्स्प्लोर
Women Rickshaw Driver | गृहिणी ते रिक्षाचालक, स्मिता रामाणे यांचा आव्हानात्मक प्रवास | ABP Majha
जागतिक महिला दिन 2020 निमित्ताने एबीपी माझा जागतिक महिला दिन विशेष सप्ताह साजरा करत आहे. त्यानिमित्ताने समाजाच्या चौकटी मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा प्रवास उलगडणार आहोत. यातील तिसऱ्या भागात, ठाण्यातील चिराग नगर येथे राहणाऱ्या स्मिता रामाणे यांना भेटणार आहोत. अडचणींवर मात करुन, धाडसी आणि आव्हानात्मक निर्णय त्यांनी घेतला. अनेक आव्हानं पेलून पुरूषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ठाण्यातील महिला रिक्षा चालकांच्या पहिल्या बॅचमधील त्या सदस्य आहेत. त्यांचा आव्हानात्मक प्रवास या व्हिडीओमधून तुमच्यासमोर उलगडणार आहोत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
मुंबई
नाशिक
Advertisement
Advertisement













