एक्स्प्लोर
Maharashtra Corona :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाल परीला 'अॅंटी कोरोना कोटींग', कोरोनाला आळा बसणार?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खास खबरदारी घेण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासाचं महत्त्वाचं साधन असणाऱ्या लाल परीचं अॅन्टी कोरोना कोटींग करण्यात येत आहे. यासाठी दर दोन महिन्यांनी बसेसना कोटींग करण्यात येणार आहे.यासाठी एका बसमागे साधारण ८ हजारांचा खर्च होणार आहे. जाणून घ्या काय आहे हे अॅन्टी कोटींग?
आणखी पाहा


















