एक्स्प्लोर
India Life Expectancy : कोरोनामुळे भारतीयांचं आयुर्मान दोन वर्षांनी घटलं ?
देवनारच्या आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेतील शास्त्रज्ञांनी भारतीयांच्या आयुर्मानावर अभ्यास केला असून आपलं कोरोनामुळे आयुर्मान दोन वर्षांनी घाटलं असल्याचं म्हटलंय. या विषयावर कोविड टास्क फोर्सचे सदस्य व फोर्टीस रुग्णायलात कार्यरत असणारे डॉ. राहुल पंडित यांनी काय म्हटलंय पाहुयात.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
पुणे
भारत
महाराष्ट्र


















