एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात आता सरकारी पुजारी, 50 टक्के महिलांचाही सहभाग
कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात आता सरकारी पुजाऱ्याची नेमणूक होणार आहे. काल यासंदर्भातलं विधेयक मंजूर झालं. त्यामुळे यापुढे मंदिरात राज्यस्तरीय परीक्षा घेऊन सरकारी पुजारी नेमण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही सरकारी पुजारी नेमावे यासाठी जनआंदोलन उभं राहिले होतं. महत्वाचं म्हणजे, पुजाऱ्यांमध्ये 50 टक्के महिला पुजाऱ्यांचाही समावेश असणार आहे. आता हे विधायक विधानपरिषदेत मंजुरीसाठी जाईल. आणि तिथे मंजुरी मिळाल्यानंतर राज्यापालांच्या सहीने त्याचं कायद्यात रुपांतर होईल.
महाराष्ट्र
Specail Report BMC Election : आगामी महापालिका उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?
Devendra Fadnavis Sangar Bunglow : देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला कसा बनला सत्ताकेंद्र?
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
Special Report EVM : ईव्हीएमवरुन महायुती-मविआत संघर्ष सुरुच, सत्ताधारी विरोधक नडले
Special Report Eknath Shinde :भाजपानं केलेल्या त्यागाची एकनाथ शिंदेंकडून परतफेड, मुख्यमंत्री भाजपचाच
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement