एक्स्प्लोर
Advertisement
कर्नाटक : काँग्रेस आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा अपघातात मृत्यू
कर्नाटकमधील जामखंडी मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सिद्धू न्यामगौडा यांचं कार अपघातात निधन झालं. बंगळुरुहून आपल्या गावी जात असताना इन्होवा गाडीचा टायर फुटून कठड्यावर धडकल्यामुळे अपघात झाला. न्यामगौडा हे कर्नाटक विधानसभेत पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून गेले होते. या अपघातात सिद्धू न्यामगौडा यांचे अन्य तीन साथीदारही जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार
दुपारी २ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
विश्व
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement