एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी दिल्ली : न्यायाधीश बी.एच.लोयांच्या खटल्यात चौकशी नाही, सर्वोच्च न्यायालयाचा फैसला
ज्या केसमुळे अवघ्या देशाचं वातावरण ढवळून निघालं, त्या न्यायाधीश बी.एच.लोयांच्या मृत्यूच्या चौकशीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रांच्या खंडपीठानं हा निकाल दिला. विशेष सीबीआय न्यायाधीश लोया हे सोहराबुद्दीन बनावट एन्काऊंटरच्या खटल्याची सुनावणी करत होते. यानंतर 1 डिसेंबर 2014 ला लोया आपल्या सहकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठी नागपूरला गेले. तिथं त्यांचा मृत्यू झाला. पण कॅराव्हान मॅगेझिननं चार महिन्यांपूर्वी लोयांचा मृत्यू संशयास्पद असल्याची बातमी दिली होती. त्यानंतर देशभर खळबळ उडाली.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement