एक्स्प्लोर
Tunisha Sharma Case : तुनिषा शर्माच्या रक्ताचे नमुने, कपडे पोलिसांनी तपासासाठी पाठवले ABP Majha
Tunisha Sharma Case : तुनिषा शर्माच्या रक्ताचे नमुने, कपडे पोलिसांनी तपासासाठी पाठवले ABP Majha
टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सर्वत्र एकच खळबळ उडाली...या अभिनेत्रीने वयाच्या 20व्या वर्षी हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसलाय. तुनिषाने आत्महत्या का केली असावी याविषयी अनेकजण तर्क वितर्क लावतायत. पोलिसांचीही याप्रकरणी चौकशी सुरु असून रोज नवनवीन खुलासे समोर येतायत.. तुनिषा शर्माने 24 डिसेंबरला आत्महत्या केली होती.
आणखी पाहा