एक्स्प्लोर

Sonu Sood on Rajpal Yadav: मदत केली त्याच्यावरच भडकला, राजपाल यादवच्या प्रतिक्रियेवर सोनू सूदने मांडली बाजू, म्हणाला,'मी कधीच..

त्यानं मला काम मागण्याची गरज नसल्याचं म्हणत सोनू सूदला फटकारल्याचं दिसलं. आता सोनू सुदनेही राजपाल यादवच्या या वक्तव्यावर आपली बाजू मांडलीय.

Sonu Sood on Rajpal Yadav: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव आणि सोनू सूद यांच्यातील अलीकडील वक्तव्यांमुळे इंडस्ट्रीत नव्या चर्चांना उधाण आलं आहे. चेक बाऊन्स प्रकरणात 5  फेब्रुवारी रोजी पोलिसांसमोर शरणागती पत्करल्यानंतर अनेक कलाकारांनी राजपाल यादवला मदतीचा हात दिला. सोनू सूद यांनी राजपाल यादवच्या समर्थनार्थ खुलं वक्तव्य केलं होतं.मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राजपालच्या  एका विधानामुळे वादाला वेगळंच वळण मिळालं. राजपाल सोनू सूदवर भडकल्याचं दिसलं. त्यानं मला काम मागण्याची गरज नसल्याचं म्हणत सोनू सूदला फटकारल्याचं दिसलं. आता सोनू सुदनेही राजपाल यादवच्या या वक्तव्यावर आपली बाजू मांडलीय. (Sonu Sood)

राजपाल यादवचं वक्तव्य

जेलमधून सुटल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत राजपाल यादव म्हणाले, “कृपया हा गैरसमज दूर करा की मला काम मागण्याची गरज आहे. काम मागण्यात लाज नाही, पण मी माझ्या कामामुळे जिवंत आहे. सिनेमा माझा पॅशन आहे. मी इतकं काम करतो की मला चारपट काम मिळतं. सुट्टीतही मी काम करतो. मला काम मिळत नाही असं नाही, तर गेली 11  वर्षे काम माझ्यासोबत आहे.” त्यांच्या या विधानाचा संबंध सोनू सूद यांच्या त्या ट्वीटशी जोडला गेला, ज्यात त्यांनी निर्माते-दिग्दर्शकांना राजपाल यांना साइन करून अ‍ॅडव्हान्स देण्याचं आवाहन केलं होतं.

सोनू सूदचं स्पष्टीकरण

राजपाल यांच्या वक्तव्यानंतर सोनू सूद यानीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केलं, “मी त्यांच्या यशासाठी आनंदी आहे. मी कधीच असं म्हटलं नव्हतं की त्यांना कामाची गरज आहे. मी फक्त इतकंच म्हटलं होतं की ते पात्र आहेत, त्यामुळे त्यांना साइन करा आणि अ‍ॅडव्हान्स द्या.”

सोनू यांनी सांगितलं की त्याचा उद्देश कुणाची प्रतिमा कमी करण्याचा नव्हता, तर एका प्रतिभावान कलाकारासाठी इंडस्ट्रीचा पाठिंबा मिळवून देण्याचा होता. यापूर्वीही त्यानी सोशल मीडियावर राजपाल यांना “इंडस्ट्रीचा गिफ्टेड अभिनेता” असं म्हणत समर्थन दिलं होतं. त्यांनी असंही जाहीर केलं होतं की आपल्या चित्रपटात ते राजपाल यांना संधी देतील. दोन्ही कलाकारांच्या स्पष्टीकरणानंतरही हा विषय चर्चेत आहे. मात्र सोनू सूदच्या प्रतिक्रियेतून त्याचा हेतू केवळ पाठिंबा देण्याचा होता, हे स्पष्ट होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Embed widget