एक्स्प्लोर
Bigg Boss Marathi | कसं आहे 'बिग बॉस मराठी'चं नवं घर?
'बिग बॉस मराठी'च्या तिस-या पर्व लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाचा ग्रँड प्रिमियर येत्या रविवारी म्हणजे 19 सप्टेंबर रोजी कलर्स वाहिनीवरून रात्री साडे नऊ वाजता तर वूट या ओटीटी अॅपवर संध्याकाळी सात वाजता प्रसारित होणार आहे. बिग बॉस मराठी 3 कार्यक्रमात कोण कोण कलाकार स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहेत, याची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
आणखी पाहा


















