एक्स्प्लोर
SSR Suicide Case | e निर्माता-दिग्दर्शक करण जोहरची चौकशी होणार
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलीस आता बॉलिवूडमधील निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याची चौकशी करणार आहेत. या आठवड्याच्या अखेरीस करण जोहरचा जबाब नोंदवला जाईल. धर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची मंगळवारी (28 जुलै)चौकशी होणार आहे. पोलिसांनी धर्मा प्रॉडक्शन आणि सुशांत यांच्यातील 'ड्राईव्ह' चित्रपटासंदर्भातील कराराची प्रतही मागितली आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















