एक्स्प्लोर
Karan Johar | करण जोहरचं नाव घेण्यासाठी एनसीबीचं क्षितीजला आमिष?
करण जोहरचं नाव घे, तरच वाचशील", अशी स्पष्ट धमकी एनसीबीचे वरीष्ठ अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्याचं आरोपी क्षितिज प्रसादच्यावतीनं कोर्टाला देण्यात आली आहे. रविवारी क्षितिज प्रसादचे वकील सतीश मानेशिंदे यांनी मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टातील रिमांडवरील सुनावणी दरम्यान कोर्टाला ही माहिती दिली. इतकचं नव्हे तर वानखेडे यांनी कश्या पद्धतीनं दिग्दर्शक क्षितिज प्रसादचा चौकशी दरम्यान बराच छळ केला याचीही कोर्टाला माहिती दिली.
आणखी पाहा






















