एक्स्प्लोर
Bihar Election Results 2020 | एनडीए आणि महागठबंधन यांच्यातील अंतर रोडावलं, मतमोजणी अद्याप सुरू
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार कोरोना संकटामुळे रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू राहणार आहे. कोरोनामुळे मतमोजणीचे नियम बदलण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की मतमोजणी दरम्यान कोरोनाचा प्रोटोकॉल पाळला गेला आहे. मोजणी सभागृहात 14 ऐवजी केवळ सात टेबल आहेत. सरासरी 35 फेऱ्यामध्ये मतांची मोजणी केली जाईल. रात्री उशिरापर्यंत निकाल येऊ शकतात.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
भारत
शिक्षण
Advertisement
Advertisement




















