एक्स्प्लोर
Advertisement
Ram Shinde on Gram Panchayat : "रोहित पवारांच्या मसल आणि मनी पॉवरला लोकांनी नाकारलं"
18 डिसेंबरला राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या (Maharashtra Gram Panchayat Election Result) सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान झाले. या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी 10 वाजता सुरूवात होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीबाबत जरी उत्सुकता असली तरी राज्यातील (Maharashtra) अनेक ग्रामपंचायती, सरपंच आणि सदस्य याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. यंदा मुंबई आणि उपनगर वगळता इतर 34 जिल्ह्यातल्या एकूण 7 हजार 682 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक जाहीर झाली. पण काही ठिकाणी बिनविरोध निवड झाल्यानं 7 हजार 135 ग्रामपंचायतीत रविवारी प्रत्यक्ष मतदान झालं. विशेष म्हणजे यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह थेट सरपंचपदासाठीही मतदान झालंय.
निवडणूक
MNS Candidate List:राज'पुत्र' अमित ठाकरे मैदानात, मनसेची 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर VidhanSabha
MVA Seat Sharing : मविआत काँग्रेसच राहणार मोठा भाऊ; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
Maharashtra Vidhan Sabha : तुमच्या मतदारसंघाची बातमी : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 22 October 2024
Manoj Jarange Full Speech : कार्यक्रम वाजवायचा! जरांगेंचं ठरलं; जालन्यातील भाषणात मोठी घोषणा!
MVA Meeting Update : मविआत तणातणी? ठाकरेंनी बोलावली तातडीने बैठक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement