एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Mahayuti Seat Sharing : विधानसभेच्या आणखी 10 जागांसाठी अजितदादांचा शाहांच्या मागे तगादा

महायुतीत राष्ट्रवादीला हव्या विधानसभेच्या आणखी १० जागा...  जास्तीच्या १० जागांसाठी अजितदादांचा शाहांच्या मागे तगादा...  काल आणि आज तटकरे, पटेलांनी घेतली अमित शाहांची भेट...  भाजप, शिवसेना जास्त जागा देणार नसल्याची दादांना शंका...  विधानसभेत लढण्यासाठी राष्ट्रवादीचा जास्त जागांसाठी आग्रह...

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषत: विदर्भात जबर दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी (State Legislative Assembly Election 2024) चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. दरम्यान, अमित शाह (Amit Shah) यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तर आगामी निवडणुकांसाठीचे आपले प्रमुख उद्दिष्ट  सांगत पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना ही  त्यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, यावेळी महायुतीच्या जागावाटापाबाबत अमित शाह (Amit Shah) यांच्या सोबत महत्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. अशातच आता  महायुतीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अमित शाहांच्यादौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने जागावाटपचा विषय चंगालाच  लावून धरला असल्याची माहिती पुढे आली आहे. जवळपास 10 जागा आणखी मिळाव्यात, ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

गृहमंत्री अमित शाहांसोबत अजित पवारांची वेगळी फिल्डिंग? 

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah)हे काल (मंगळवारी) महाराष्ट्राच्या दौऱ्यानिमित्य मुंबईत येऊन गेलेत. त्यांच्या या मुंबई दौऱ्यादरम्यान विमानतळापासून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांच्या मागे होते. काल विमानतळावर अमित शाहांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel)आणि सुनिल तटकरे (Sunil Tatkare) भेटले. त्यानंतर रात्री फक्त दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अमित शाह यांच्या बराच वेळ चर्चा झाली. त्यांनतर आज पुन्हा सकाळी भाजप,राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले आणि आज अमित शाह माघारी गेल्यानंतर परत विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार,सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांनी भेट घेतल्याची माहिती आहे. 

दरम्यान, भेटींचे हे सत्र लक्षात घेता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला हे माहिती आहे की, मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना आणि भाजप त्यांना जास्त जागा देणार नाही. म्हणून अमित शाहांकडे अजित पवार फिल्डिंग लावत असल्याचे बोलले जात आहे. परिणामी, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी यावेळी भेटणे टाळलं असावं, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.  

निवडणूक व्हिडीओ

Hitendra Thakur Palghar VVPAT :  व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूर
Hitendra Thakur Palghar VVPAT : व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूर

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Eknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युलाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
इतकं बहुमत असतानाही सरकार स्थापनेचा दावा अजून का केला नाही? आम्ही असतो, तर राष्ट्रपती राजवट लागली असती: संजय राऊत 
Joe Root : क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
क्रिकेटच्या देवाचा भीम पराक्रम इंग्लडच्या जो रुटनं मोडित काढला; सचिन तेंडुलकरला मागे टाकत रचला कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास!
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
NZ vs ENG कसोटीनंतर WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! न्यूझीलंडला धक्का, जिंकूनही इंग्लंड आहे तिथेच!
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Embed widget