एक्स्प्लोर
Election Result 2023 : राजस्थानमध्ये भाजपला बहुमत, भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधान संबोधित करणार?
Election Result 2023 : राजस्थानमध्ये भाजपला पूर्ण बहुमत, भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधान संबोधित करण्याची शक्यता.. राजस्थानमध्ये भाजपला बहुमत, भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधान संबोधित करणार?
छत्तीसगडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत.. छत्तीसगडमध्ये भाजपने अर्धशतक गाठलं आहे, 50 जागांवर भाजप आघाडीवर आहे, तर 38 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे. मध्यप्रदेशात भाजप 141 जागांवर आघाडीवर आहे. तर 86 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे.
निवडणूक
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
आणखी पाहा























