एक्स्प्लोर

Election Result 2023 : 4 राज्यांच्या निकालांचं काँग्रेसनं आत्मपरिक्षण करावं : Priyanka Chaturvedi

 4 राज्यांच्या निकालांचं काँग्रेसनं आत्मपरिक्षण करावं  ठाकरे गटाच्या नेत्या Priyanka Chaturvedi यांची प्रतिक्रिया...  MP Election Results 2023 : लोकसभेची (Loksabha Election) सेमीफायनल पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पार पडली. यामध्ये भाजपला (BJP) सर्वाधिक लक्षणीय यश मध्य प्रदेशात (MP Election Results 2023) मिळालं आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी बंडाळी केल्यानंतर काँग्रेस (Congress) सरकार उलथवून भाजपने सरकार स्थापन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसणार का? काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेनं भाजपला कौल देताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

'लाडली बहना योजना' ठरली टर्निंग पाँईंट (Ladli Behna Yojana) 

असे असले तरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना राज्यात तिकिट वाटपात स्वत:लाच करावी लागलेली प्रतीक्षा आणि तसेच कोणताही न दिलेला मुख्यमंत्रिपदाचा यामुळे पुन्हा संधी मिळणार की नाही? याची चर्चा रंगली असताना त्यांच्या एका योजनेची चर्चा नक्कीच रंगली आहे. त्या योजनेचं नाव 'लाडली बहना योजना' (Ladli Bahana Yojna) आहे. मध्य प्रदेशात भाजप सत्ता राखणार हे निश्चित होताच त्यांनी स्वत: या योजनेचा आवर्जुन उल्लेख केला. इतकंच नव्हे, तर राजकीय तज्ज्ञांच्या मते, मध्य प्रदेशात भाजपने पुन्हा सरकार स्थापन केले, तर त्यात शिवराजसिंह चौहान यांची 'लाडली बहना योजना' महत्त्वाची ठरेल, असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. आता राज्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याने या योजनेची चर्चा सुरु झाली आहे. 

निवडणूक व्हिडीओ

Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना
Devendra Fadnavis : दिल्ली दौऱ्यावरआधी देवेंद्र फडणवीस नागपूरला रवाना

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
Advertisement
Advertisement
metaverse
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटीलABP Majha Headlines : 12 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस
Embed widget