एक्स्प्लोर
Offline Exam New Rules : ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटं वाढीव वेळ मिळणार
ऑफलाईन परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटं वाढीव वेळ मिळणार. विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे निर्णय. कुलगुरुंच्या आज झालेल्या बैठकीत निर्णय
आणखी पाहा


















