एक्स्प्लोर
रायगड : दिवेआगरच्या सुवर्ण गणेश मंदिराचं काम अंतिम टप्प्यात
रायगड जिल्ह्यातील दिवेआगारमधलं सुवर्ण गणेश मंदिर दर्शनासाठी भाविकांना खुलं करण्यात आलंय. मूळ गणेशमूर्तीचा पुनर्प्रतिस्थापना सोहळा पार पडलाय. नवीन सुवर्ण गणेश मंदिराचे काम जवळपास पुर्ण झालंय. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेल्या या मंदिरातील शिवकालीन गणेशमूर्तीला वज्रलेप आणि पुर्नस्थापनेचा सोहळा आज रंगला. तसच यावेळी मंदिरावर कलशारोहण देखील करण्यात आलं.. गेल्या दोन दिवसात या मंदिरात मूर्तीचे उदकशांती , शेंदूर लेपन आणि वास्तुशांती करण्यात आली आहे. आजच्या या कार्यक्रमांनंतर दिवेआगरचे हे नवीन गणपती मंदीर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
2012 साली याच गणेश मंदिरातील तब्बल दीड किलो वजनाची गणेशाची प्राचीन मुर्ती दरोडेखोरांनी पळवून नेली होती.
2012 साली याच गणेश मंदिरातील तब्बल दीड किलो वजनाची गणेशाची प्राचीन मुर्ती दरोडेखोरांनी पळवून नेली होती.
महाराष्ट्र
Supriya Sule Speech : माझी इच्छा बिनविरोध निवडणुकीची होती, पण... सुप्रिया सुळे UNCUT
Satara Heavy Rain : साताऱ्यात मुसळधार; फलटण, माण,खटावमधील धरणं ओव्हरफ्लो
Yugendra Pawar Speech : सहकारात जास्त योगदान शरद पवारांच; युगेंद्र पवारांचं संपूर्ण भाषण
Mumbai Rain Dadar : मुंबईला यलो अलर्ट, पावसाचा जोर वाढला; नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना
Imtiaz Jalil PC : पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात तक्रार दाखल केली, मी हायकोर्टात जाणार
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
पुणे
बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement

निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
Opinion




















