Imtiaz Jalil PC : पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात तक्रार दाखल केली, मी हायकोर्टात जाणार
Imtiaz Jalil PC : पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात तक्रार दाखल केली, मी हायकोर्टात जाणार
मी आपल्याला यासाठी बोलावले आहे की माझ्या विरोधात अनेक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देण्यात आलेली आहे. ठीक तक्रार देण्याचा अधिकार कोणालाही आहे पण पोलिसांनी शाहनिशा न करता माझ्या विरोधा एफआय आर रजिस्टर केलेली आहे. मला असं वाटतं की या शहरातून पोलिसांच्या अंतिम संस्कार झालेला आहे. कारण जेव्हा पोलीस आपली ड्युटी ना बजावताना. नाही आहे, त्यांची फाईल वर संजय शेरसाड साहेबांची साईन व्हायची आहे. हे सगळे लोकं क्रांती चौक पोलीस स्टेशनचा समोर उभे राहून बोमाबोम करतात, पोलिसांवर प्रेशर टाकतात आणि मी सरकारला निवेदन करणार आहे, गृहमंत्री जे आहे, देवेंद्र फडनवीस साहेब यांच्या हातात आहे. त्यांनी हे सगळं पीआयस, पोलीस इन्स्पेक्टर्स आणि पोलीस कमिशनर, डीसीपी, एसीपी सगळ्यांना पर्सनली विचार त्यांनी फोन करून विचाराव. सविस्तर खुलासा करतो आणि हे बघून आपल्यालाही आश्चर्य वाटेल की कशा प्रकारे पोलीस दबावाखाली काम करत आहे आणि हे जे मंत्री साहेब आहे त्यांनी हे जे सगळे लोकांना सोडलेले आहे माझ्या विरोधात इशू डायव्हर्ट करण्यासाठी आता माझ्या हातात हे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट कोणता डॉक्युमेंट आहे ते जे वर्ग दोन ची जागा जे आमचे गोर गरीब दलित समाज एससी समाजासाठी राखीव होती सरकारी जमीन आहे वर्ग दोनची. त्याच्यावर लिहिलेला आहे, याला हस्तांतर करता येत नाही, सरकारी जमीन आहे. हे जे डॉक्युमेंट आहे ते 10 एकर जागा जे संजय शेरसार साहेबांची आपल्या दोन मुलांच्या नावावर ट्रान्सफर करून घेतली, कलेक्टर ऑफिसला दबाव टाकून हे गरीब एससी समाजाचे लोकांची जमीन होती, आता या डॉक्युमेंट मी जे हायलाईट केलेला आहे,























