Yugendra Pawar Speech : सहकारात जास्त योगदान शरद पवारांच; युगेंद्र पवारांचं संपूर्ण भाषण
Yugendra Pawar Speech : सहकारात जास्त योगदान शरद पवारांच; युगेंद्र पवारांचं संपूर्ण भाषण
उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे, आपले तालुका अध्यक्ष एसएम बापू, जगताप, सतीश मामा, संदीप शेठ, वनिताई, सगळेच आपले उमेदवार, सन्माननीय व्यासपीठ आणि इथं मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सगळे सभासद बांधवा. खरं तर आता खूप उशीर झालाय, बरच काय बोलायचं होतं, पण थोडक्यात जे महत्वाचे मुद्दे आहेत हे मी तुमच्यासमोर आज मांडतो, तुम्हाला सांगू इच्छितते. खरं तर साहेबांनी नेहमी आम्हाला सांगितल की सहकारमध्ये आपण राजकारण आणल नाही पाहिजे, या सहकार क्षेत्रात सहकारच्या. चळवळीत साहेब पूर्वीपासून होते, त्यांच्या आधी यशवंतराव चव्हाण साहेब होते आणि आज बारामती असेल किंवा महाराष्ट्र असेल, देशाच्या सहकार क्षेत्रामध्ये जर सगळ्यात जास्त योगदान कुणाचा असेल तर ते आदरणीय पवार साहेबांचे, मग कारखाने असतील, आपले डेरी असतील, साहेब स्वतः केंद्रीय सहकार मंत्री. त्यांच्या घरातून माळेगाव कारखाना दिसतो, माळेगाव कारखान्याची चिमणी दिसते आणि साहेबांचा उस तो माळेगाव कारखान्याला जातो, साहेब आणि आदरणीय ताई त्या कारखान्याचे सभासद आहेत. नेहमी 50 वर्षापासून साहेब या कारखान्यासाठी. प्रयत्न करत आलेत, नवीन आपल्याला काय इथं करता येईल किंवा कारखाना हा आपल्याला नवीन दिशेने कस नेता येईल याच्यावर सतत साहेब प्रयत्न करत आलेत. पूर्वी मला सगळे जेष्ठ लोकतात की आपण मळी फेकून देत होतो. पण आज त्याच मळीतून आपण एथनॉल तयार करतोय आणि ते एथनॉल आपण विमानात वापरतो हे सगळं का शक्य. पण शेतकऱ्यांसाठी ते लढत राहिले, शेतकऱ्यांसाठी ते काम करत राहिले आणि हाच विचार आम्ही पुढची पिढी पण पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. आता आज बरीच लोक बोलले साहेबांनी माळेगाव कारखान्यासाठी काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे, बारामतीकरांना माहिती आहे. आज जे आपले पलीकडचे जे दोन पॅनल आहेत, मग कबशीच पॅनल असेल किंवा किटली हे पण कधीतरी साहेबांसोबत काम कर. होते त्यांना साहेबांनीच तिथं सगळं शिकवलं, दाखवलं आणि आता ते साहेबांपासून वेगळे झालेत पण साहेब आज तिथच आहेत आणि साहेबांचेच विचार घेऊन आपण आज हे पॅनल बळीराजा सहकार बचाव पॅनल आपण इथे उभं केलय आणि आपण पुढे चाललोय. कारखाना क्षेत्रात दर दोन तीन वर्षाला, दर पाच वर्षाला काय काय वेगळे गोष्टी येत असतात. टेक्नोलॉजी जे आपण म्हणतो ही बदलत असते. पूर्वी आपण आरएस बनवायचो, नंतर आपण एथनॉल बनवायला लागलो.






















