एक्स्प्लोर
Nagpur Crime : नागपुरात वाहनांच्या काचा फोडणारी टोळी सक्रीय? ABP Majha
नागपुरात रात्रीच्या वेळी रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडणारी टोळी सक्रीय झालीय. काल मध्यरात्रीनंतर पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुरुनानकपुरा परिसरात एका माथेफिरुनं दोन वाहनांच्या काचा फोडल्यात. दगडाने काचा फोडून माथेफिरु पसार झालाय.. ही दृश्यं सीसीटीव्हीत कैद झालीत. या प्रकरणी कार मालकाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीय.,
आणखी पाहा























