एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Drugs : मुंबईतल्या वकीलाचा ड्रग्ज निर्मिती, तस्करीचा गोरखधंदा, पोलिसांकडून पर्जाफाश ABP Majha
कायद्याचा अभ्यास केलेलेच जेव्हा कायदा धाब्यावर बसवतात... त्याविषयीची बातमी... मुंबईत पेशानं वकील असलेला माणूस ड्रग्ज फॅक्टरी चालवायचा, असं सांगितलं तर... विश्वास बसत नसलं तरी हे वास्तव आहे. कारण मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकानं वकिलाचा गोरखधंदा उघड केलाय. पोलिसांच्या म्हणण्यानुसार राजकुमार राजहंस हे वकील कोल्हापुरातील चंदगड परिसरात पोल्ट्री फार्मच्या नावे मेेफेड्रेन बनवण्याचा कारखाना चालवायचे. आणि कोल्हापूर ते मुंबई असा प्रवास करुन ड्रग्ज पुरवठ्याचं कामही करायचे. ठरलेल्या ड्रग्ज तस्करांना राजकुमार नियमितरित्या ड्रग्ज पुरवायचे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एका महिलेसह दोघांना बेड्या ठोकल्यात. पण त्यातील मुख्य आरोपी वकील राजकुमार राजहंस अजूनही फरार आहेत.
क्राईम
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Akshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार
दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, स्वतःच्या बचावात खलिद यांच्याकडून अनेक अजब दावे
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement