एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सहकार विभागाच्या परीक्षेत बनावट परीक्षार्थी; पहिल्या आलेल्या परीक्षार्थीचं बिंग फुटलं
सहकार व पणन विभागाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठीच्या परीक्षेत बनावट परीक्षार्थी बसवणाऱ्या एका टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या टोळीचा एक सदस्य मूळ परीक्षार्थीच्या जागी परीक्षा केंद्रावर परीक्षा द्यायला जायचा. तो त्याच्या कपड्यात लपलेल्या स्पाय कॅमेऱ्याने प्रश्नपत्रिकेचे फोटो आपल्या सहकाऱ्यांना पाठवायचा. मग त्याचे दोन सहकारी औरंगाबादमध्ये बसून प्रश्नांची उत्तर फोनद्वारे सांगायचे आणि नागपुरात परीक्षा केंद्रावर बसलेला त्यांचा सहकारी सगळी उत्तरे लिहायचा. सहकार आणि पणन विभागाच्या 2020 च्या परीक्षेत इंद्रजित बोरकर नावाचा परीक्षार्थी 200 पैकी 178 गुण घेऊन पहिला आला होता. मात्र, परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याच्या प्रमाणपत्रांच्या तपासणीवेळी त्याची स्वाक्षरी परीक्षा केंद्रावरील स्वाक्षरीसारखी नसल्याने अधिकाऱ्यांची शंका बळावली. त्यामुळं अधिक चौकशी केल्यानंतर हे बिंग फुटलं
क्राईम
Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report
Akshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार
दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, स्वतःच्या बचावात खलिद यांच्याकडून अनेक अजब दावे
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement