एक्स्प्लोर
Akshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार
Akshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार
अक्षय शिंदेवर गोळी झाडणाऱ्या संजय शिंदेंच्या जबाबानंतर एफआयआर शिंदेंच्या जबाबानंतर मुंब्रा पोलिसांनी दाखल केला गुन्हा हाती पिस्तुल घेऊन कोणालाही सोडणार नाही अशी अक्षयची धमकी- शिंदे हवालदार महेश तावडेंच्या दिशेने दोन राऊंड फायर - संजय शिंदे मुंब्रा पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यात विस्तृत उल्लेख 'आणखी गोळ्या झाडेल अशी खात्री पटल्याने पोलिसांचा गोळीबार'
आणखी पाहा