एक्स्प्लोर
Advertisement
Drugs Case: मुंबईच्या सायन परिसरातून जवळपास 21 कोटींचे हेरॉईन जप्त
मुंबईच्या सायन परिसरातून जवळपास 21 कोटींचे हेरॉईन जप्त करण्यात आलंय. यावेळी एका ड्रग्ज पेडलर महिलेला अटक करण्यात आलीय. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने ही कारवाई केलीय. अंमली पदार्थ प्रकरणी राजस्थानमध्ये तपास करत असताना पोलिसांच्या हाती महत्त्वाची माहिती लागली होती.. त्या माहितीच्या आधारे कारवाई करून पोलिसांनी 7 किलो हेरॉईन जप्त केलं.
क्राईम
Akshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार
दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, स्वतःच्या बचावात खलिद यांच्याकडून अनेक अजब दावे
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
पुणे
करमणूक
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion