एक्स्प्लोर
CBI ची देशभरात एकाच दिवसात 25 राज्यांमध्ये छापेमारी, 30 सरकारी विभागात भ्रष्टाचाराचा CBIचा संशय
सीबीआयनं एकाच दिवसात 25 राज्यांमध्ये 30 ठिकाणी एकाच दिवशी छापेमारी केली आहे. भष्टाचाराच्या काही कथित प्रकरणांमध्ये सरकारी विभागांवर ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती मिळतेय. छापेमारी दरम्यान महत्त्वाची कागदपत्रं आणि इतर रेकॉर्ड जप्त करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केलाय. या कागदपत्रांचा सध्या तपास सुरू आहे. तपासानंतर अनेक सरकारी अधिकारी आणि इतर जण गोत्यात येण्याची शक्यता आहे. राज्यातल्या स्थानिक तपास यंत्रणांच्या मदतीनं ही छापेमारी करण्यात आली आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बुलढाणा
राजकारण
पुणे























