एक्स्प्लोर
Advertisement
Buldhana : लाच मागतानाचा पंचायत समिती अधिकाऱ्याचा व्हिडीओ, अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई नाही
Buldhana : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण केल्यावरही त्याचं बिल काढण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्यांनी 03 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार मोताळा पंचायत समिती मध्ये उघडकीस आला आहे. लाभार्थी शेतकाऱ्यानेच लाच मागतानाचा व्हिडीओ बनवून त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. अध्यापही संबंधित अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. संपूर्ण जिल्ह्यात हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
क्राईम
Akshay Shinde Encounter : जेजे रुग्णालयात नराधम अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार
दुर्घटना माझ्या कार्यकाळात नाही, स्वतःच्या बचावात खलिद यांच्याकडून अनेक अजब दावे
Murlidhar Mohol Appeal voting : मतदानाचा हक्क बजावा, मुरलीधर मोहोळांकडून नागरिकांना आवाहन
Pune Crime : पुण्यात मुलीवर कोयताने हल्ल्याचा केला प्रयत्न : ABP Majha
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट आढावा : 07 March 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
कोल्हापूर
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement