एक्स्प्लोर

PHOTO : भरधाव कारमुळं दोन लेकरांच्या डोक्यावरुन मायेचं छत्र हिरावलं; अपघातानं संपूर्ण मुंबई शहर हादरलं!

Malad Accident Latest Updates : मुंबईतील मालाडमध्ये घडलेल्या घटनेनं पुन्हा एकदा वरळीतील हिट अँड रन अपघात प्रकरणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

Mumbai Crime News

1/8
मुंबईच्या मालाडमध्ये भरधाव कारनं मेहंदी क्लासवरुन घरी परतणाऱ्या महिलेला धडक दिली आहे. या घटनेत ड्रायव्हरनं महिलेला आधी चिरडलं आणि त्यानंतर डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं. महिलेचा मृत्यू झाला आहे.

2/8
मेहंदी क्लास संपवून पायी घरी जात असताना जाणाऱ्या 27 वर्षीय महिलेला कारनं धडक दिली आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

3/8
महिला मेहंदी क्लास संपवून ती घरी परतत होती, तेवढ्यात एका आलीशान कारनं तिला जोरदार धडक दिली. महिलेला धडक दिल्यानंतरही आरोपीनं गाडी थांबवली नाही. त्यानं महिलेला डिव्हायडरपर्यंत फरफटत नेलं.

4/8
दुर्दैवी घटनेत महिलेचा मृत्यू झाला आहे. चालकानं महिलेला रुग्णालयात नेलं, पण उपचारापूर्वीच महिलेला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. नागरिकांकडून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली असून चालक मर्चंट नेव्हीचा कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे.

5/8
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि कार चालकाने महिलेला रुग्णालयात दाखल केले, पण उपचारापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता. महिलेच्या पश्च्यात पती आणि दोन लहान मुली आहेत.

6/8
महिलेला गाडीखाली चिरडल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांकडून चालकाला बेदम मारहाण केली आहे. त्याला पकडून ठेवलं. यामध्ये चालकही गंभीर जखमी झाला होता.

7/8
पोलिसांच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड परिसरात काल (मंगळवारी) रात्री भरधाव कारनं दिलेल्या धडकेत 27 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

8/8
आरोपी चालकानंच जखमी महिलेला रुग्णालयात नेलं, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. मालाड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा

Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 11PM 15 Sep 2024 Maharashtra NewsSpecial Report Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर, जुन्या वादात....नव्याने पाय खोलातDagdushet Ganpati : दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी, दीड किलोमीटरपर्यंत भाविकांची रांगShambhuraj Desai On Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करणार, बैठकीत निर्णय

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 Mega Auction : रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला रामराम ठोकला तर...; अंबानी या 4 खेळाडूवर लावणार सट्टा?
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Video : लाडक्या बहि‍णींचा हिरमोड; साड्या 2 हजार अन् महिला जास्त; 'देवाभाऊ' कार्यक्रमात उडाला फज्जा
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल
Ganesh Immersion: मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
मुंबईकरांना विसर्जन मिरवणुकीनिमित्ताने पोलिसांची सूचना; धोकादायक पुलांची यादीही जारी
Vande Bharat Metro बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
Photo : बाहेरुन झकास, आतमधूनही खास; अशी दिसते पहिली 'वंदे भारत मेट्रो', पाहा फोटो
कोंझर घाटात 20 प्रवाशांची बस कोसळली; निपाणीजवळ कंटेनर-कारचा भीषण अपघात, 3 ठार

Uddhav Thackeray: 'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
'बरं झालं सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही'; मोदी-चंद्रचूड भेटीवर ठाकरे गरजले
जुन्या पेन्शनवरुन दीपक केसरकरांसमोरच कर्मचाऱ्याचा गोंधळ; व्हिडिओ आला समोर

Embed widget