एक्स्प्लोर

Bhiwandi Robbery : बुरखाधारी महिलांकडून सराफा दुकानातून लूट, CCTV च्या आधारे महिलांचा शोध

भिवंडीत सोनेचांदी विक्रीच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी व्यापाऱ्यांची नजर चुकवून तब्बल 42 ग्राम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना घडली आहे . भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठेत सरगम ज्वेलर्स असून या ठिकाणी दि 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी दोन बुरखाधारी महिला सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या असता वेगवेगळे दागिने पाहण्यासाठी दुकानातील कामगारां कडे मागत असतानाच कामगारांची नजर चुकवून समोर ठेवलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या या महिलांनी स्वतः जवळ लपवून खरेदी न करताच निघून गेल्या.

क्राईम व्हिडीओ

Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special Report

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या

Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 8 डिसेंबर 2024  : ABP MajhaNana Patole Full PC : आम्ही विधानसभेतील आणि रस्त्यावरीलही लढाई लढू - पटोलेEknath Shinde Full PC : घरी बसणाऱ्यांना लोकं मतदान करत नाहीत; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोलाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 12 PM : 8 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या प्रेयसीचे धाडसी कृत्य; प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार 
Ind vs Aus 2nd Test : रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...
रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...
Eknath Shinde EVM: यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं नाहीतर.... रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला
आता ईव्हीएमचं रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला
फक्त 45 आमदारांच्या जीवावर नाना पटोले-भास्कर जाधवांची मोठी उडी, देवेंद्र फडणवीसांकडे मागितली 'ही' दोन महत्त्वाची पदं

शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यवधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप

Embed widget