एक्स्प्लोर
Ahmednagar Love Jihad Case : मुस्लीम तरुणीशी विवाहानंतर तरुणाचं अपहरण करुन हत्या, अहमदनगर हादरलं
अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातील भोकर इथून अपहरण झालेल्या तरुणाचा खून झाल्याचं समोर आलंय. अटकेत असलेल्या आरोपींनीच खून केल्याची कबुली दिलीय. नेमकं काय झालं आणि कशामुळे झालंय पाहुयात.
आणखी पाहा























