एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : गोंदिया पाणीदार कसं झालं? जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याशी गप्पा
एक जबाबदार अधिकारी मनात आणलं तर काय करु शकतो, याचं उत्तम उदाहरण गोंदियांचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी घालून दिलं आहे. अभिमन्यू काळे गोंदियावासियांसाठी जलदूत बनलेत. त्यांनी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जबरदस्त शक्कल लढवली आणि गोंदियाला पाणी मिळवून दिलं. अभिमन्यू काळे यांनी पुजारी टोला धरणातून येणारे कॅनोल जिल्ह्याला जोडले जातील अशा पद्धतीने वळवले. आणि त्यामधून हे पाणी वाहत वाहत वैनगंगेच्या पात्रात पोहोचलं. गोंदिया शहराचा पाणीसाठा आटू लागल्यानं पाणीटंचाईचं सावट डिसेंबरपासूनच दिसू लागलं होतं. याचसंदर्भात गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्याशी गप्पा.
महाराष्ट्र
Sachin Dodke on Vidhan Sabha : मतदान संपलं, सचिन दोडके म्हणतात आता भात काढणी करायची इच्छा आहे
Bhaskar Jadhav Ratnagiri : थेट बसमध्ये चढले.. भास्कर जाधावांनी मानले मतदारांचे आभार
Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागा
Maharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special Report
Baramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special Report
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
निवडणूक
पुणे
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement