एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आजपासून स्वस्त होणार
टीव्ही, फ्रिज आणि वॉशिंगमशीनसारख्या वस्तू ग्राहकांना आता स्वस्त होणार आहेत कारण, 21 जुलैला पार पडलेल्या जीएसटी परिषदेच्या 28 व्या बैठकीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आली आहे. त्यामुळे जीएसटी लागू झाल्यापासून प्रथमच ग्राहकांना इलेक्ट्रीक वस्तू 7 ते 9 टक्के कमी दरानं विकत घेता येणार आहेत. जीएसटीच्या सुरुवातीच्या कररचनेत इलेक्ट्रॉनिक उत्पादनं 28 टक्क्यांच्या कक्षेत ठेवण्यात आली होती. आता काही उत्पादनं 18 टक्केच्या कक्षेत आणली आहेत. या कर कपातीचा ग्राहकांना फायदा होणार असला तरी सरकारी तिजोरीला यामुळे 16 हजार कोटींचा फटका बसण्याची शक्य़ता आहे.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जळगाव
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement