एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : धर्मासाठी गौरी लंकेश यांना संपवलं, आरोपी परशुराम वाघमारेची कबुली
पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली देत आपण फक्त धर्मासाठी त्यांना संपवल्याची कबुली आरोपी परशुराम वाघमारेने दिली आहे. हत्येआधी आपल्याला बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं, मात्र प्रशिक्षण देणारे कोण होते, कोणाच्या आदेशाने वाघमारेनं गौरी यांची हत्या केली. याबाबत वाघमारेनं अद्याप काहीही सांगितलेलं नाही. एसआयटी सूत्रांनी एका वृत्तपत्राला याबाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्र
दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 2 PM टॉप हेडलाईन्स 2 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement