एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : 'फर्जंद'ला मुंबईत प्राईम टाईम शो नाही, अभिनेता प्रसाद ओकशी बातचीत
तीन बिग बजेट हिंदी सिनेमांबरोबर सध्या चित्रपटगृहात असलेला मराठी सिनेमा फर्जंद. राज्यभरात हा सिनेमा गाजत असला तरी मुंबईतल्या प्रेक्षकांना हा सिनेमा संध्याकाळी बघताच येत नाही. याचं कारण आहे फर्जंदला मुंबईत एकही प्राईम टाईम शो मिळाला नाही. आता प्राईम टाईम शो मिळण्यासाठी मनसे चित्रपट सेनाही यामध्ये उतरली आहे. त्यामुळे मराठी सिनेमांना मिळणारी ही दुय्यम वागणूक किती काळ चालणार, हिंदी सिनेमांच्या मक्तेदारीत मराठी कलाकृतींना गळा घोटला जातोय का आणि फर्जंदला प्राईम टाईम शो मिळणार का या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अभिनेता प्रसाद ओक आहेत.
महाराष्ट्र
चेंबूरमध्ये अग्नितांडव; एकनाथ शिंदे यांनी घेतली कुटुंबीयांची भेट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
कोल्हापूर
मुंबई
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion