एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिक : भाजप नगरसेवक संभाजी मोरुस्करांची टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून फसवणूक
नाशिक महापालिकेतील भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर यांना एका टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीने लाखो रुपयांचा गंडा घातल्यांचं समोर आलं आहे. मोरुस्कर आणि त्यांचे मित्र सहकुटुंब युरोपवारीला जाणार होते. त्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये असे एकूण १५ लाख रुपये त्यांनी ट्रॅव्हल्स कंपनीकडे जमा केले होते. मात्र अनेक महिने उलटून गेले तरी मोरुस्करांना बुकिंग मिळालं नाही. त्यामुळे ट्रॅव्हल्स कंपनीविरोधात नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारच दिवसांपुर्वी भाजपचे माजी मंत्री बबनराव घोलप यांची फसवणुक झाल्याचं उघडकीस आलं होतं. व्हिआयपी नंबर देण्याच्या बहाण्याने घोलप यांची फसवणूक झाली होती.
महाराष्ट्र
![Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/6313a66b0ba8914fd14405a53aa359711732299586714976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Zero Hour Vidhan Sabha Result | माहिममध्ये अमित ठाकरे की सदा सरवणकर कोण बाजी मारणार?
![Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/52cfa45400bef72d299cb6c1fd5001661732298997936976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?
![Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/a7e89883d4673f8d39a903504d7d67951732299129376976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?
![Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/6df396b2a0343dfa683c02c11b8b3a441732298925690976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Maha Exit Poll : ठाकरे की शिंदे, जनतेचा कौल कुणाला? कोण बाजी मारणार?
![Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/22/40c00fd5764557990b5b03a88e85e8301732298673145976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Zero Hour Maha Exit Poll Charcha : मुख्यमंत्री कोण? झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement