एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई : डीएसके प्रकरण, शरद पवारांपाठोपाठ राज ठाकरेंकडूनही रवींद्र मराठेंचं समर्थन
पुण्यातील बँक ऑफ महाराष्ट्राचे रवींद्र मराठे यांच्यावरच्या कारवाईवरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. रवींद्र मराठेंचा डीएसकेंच्या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, पीककर्जाचा फोलपणा रवींद्र मराठेंनी समोर ठेवल्यानं मुख्यमंत्र्यांनीच त्यांच्यावर आकसापोटी कारवाई करायला लावली, असा दावा राज ठाकरेंनी केला आहे. शिवाय बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोद्यात विलीनीकरणाचा डावा असल्याचा गंभीर आरोपही राज यांनी केला. तर तिकडे पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनीही रवींद्र मराठे यांचं समर्थन करुन त्यांच्यावर झालेली अटकेची कारवाई चुकीचं असल्याचं म्हटलं. डीएसकेंनी थकवलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रकरणात बँक ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र मराठे अटकेत आहेत.
महाराष्ट्र
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat | टायगर अभी जिंदा है, थोरातांच्या शहरात येऊन सूजय विखेंनी कापला केक
Gunratna Sadavarte on Next CM| महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? गुणरत्न सदावर्ते म्हणाले...
Prakash Mahajan On BJP | भाजपने युती धर्म पाळला नाही, मनसेला एकटं पाडलं, प्रकाश महाजनांची टीका
Manoj Jarange on Devendra Fadnavis | तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Kangana Ranaut On HIndu : देशात अजूनही हिंदू काही ठिकाणी फिरु शकत नाही
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement