एक्स्प्लोर
VIDEO | भिंतीवर रंगल्या 45 भारतरत्नांच्या प्रतिमा | गोंदिया | एबीपी माझा
गोंदियामध्ये भिंतींवर चित्र रंगवण्यात आली आहेत. 45 भारतरत्नांची ही 45 चित्रं आहेत. पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांची ही संकल्पना होती. 45 भारतरत्नांच्या कर्तृत्वाचा गौरव या भिंतींवर कोरला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
निवडणूक























