एक्स्प्लोर

नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; महायुतीत मानापमानाचे उड्डाण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संपन्न झाले.

मुंबई : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांमध्ये कायमच धुसफूस किंवा शीतयुद्ध पाहायला मिळते. त्यातूनच, अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी गेल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होते. मात्र, आज नवी मुंबईत (Navi mumbai) झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तसेच सिडकोचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांना निमंत्रण द्यायला हवे होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), मंत्री आदिती तटकरे यांना निमंत्रण देण्यात आले. पण, एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाची कल्पना देखील नाही. त्यामुळे, शिंदेंना जाणूनबुजून निमंत्रण दिले नाही की, अनावधानाने निमंत्रण द्यायचे राहून गेले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, यामुळे महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संपन्न झाले. आज शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, हा पुतळा साकारणारे शिल्पकार नितीन गोर्डे यांचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, नवी मुंबई विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात आम्ही आग्रही आहोत, असेही फडणवीसांनी म्हटले. मात्र, या सोहळ्यास दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.  

नवी मुंबई एयरपोर्ट प्रशासनाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता, विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे, विमानतळा कार्यक्रमावरुन महायुतीमध्ये मानापमानाचे उड्डाण रंगल्याची चर्चा होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला चक्क उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाच निमंत्रणच नसल्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. .

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोने उभारलं आहे, नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे या विभागाचे मंत्री असतानाही त्यांना विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रणच देण्यात आलेले नाही. यासंदर्भात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संचालन कंपनी अदानी यांच्याकडून दुजाभाव झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप होऊन जाणूनबुजून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले का? असा प्रश्नं राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. 

हेही वाचा

मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवार यांनाही टाकले मागे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नवा विक्रम; महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाबाबत शरद पवार यांनाही टाकले मागे
Anil Patil on Sharad Pawar Eknath Shinde Meeting: शरद पवार-शिंदेंच्या भेटीमुळे संशयाचे धुके; अजित पवारांच्या पक्षातील आमदाराने थेट 2014 अन् 2017 च्या 'त्या' चर्चांची करून दिली आठवण; म्हणाले...
शरद पवार-शिंदेंच्या भेटीमुळे संशयाचे धुके; अजित पवारांच्या पक्षातील आमदाराने थेट 2014 अन् 2017 च्या 'त्या' चर्चांची करून दिली आठवण; म्हणाले...
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Ghadi : दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
दहिसरहून येताना ट्राफिकचा मानसिक-शारीरिक त्रास, मुंबई शहरात घर द्या, उपमहापौर संजय घाडींचे अश्विनी भिडेंना पत्र, नेमकं काय म्हटलंय?
Sachin Ahir on Omraje Nimbalkar: टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
टीका करणाऱ्यांनी ओमराजेंचा संघर्ष बघावा; उपसभापती सचिन अहिर फुटीर खासदारांच्या मदतीला धावले
NCP on Chief Minister Post: 'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
'फडणवीसांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होतोय, आता मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला द्या'; महायुतीकडे राष्ट्रवादीच्या नेत्याची मोठी मागणी
Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: Eknath Khadse and Sudhir Mungantiwar: नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
नाथाभाऊंच्या घरवापसीची चर्चा, मुनगंटीवार म्हणाले, 'जेव्हा भाजपकडे काहीच नव्हतं तेव्हा खडसेंनी पक्षासाठी जीव लावून काम केलंय'
Rahul Dravid Coach : ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
ब्रँडन मॅक्क्युलम OUT, राहुल द्रविड IN?, इंग्लंड क्रिकेट बोर्डाची मोठी खेळी; 'द वॉल' होणार कसोटी संघाचा मुख्य कोच?
Beed News: आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
आमचे लग्न होईना, पाऊस पडत नाही, आमची सरसकट कर्जमाफी करा; शेतकऱ्याचा कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंना फोन
Bollywood Song Story: माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
माचिसच्या बॉक्सवर लावली चाल, सिगारेटच्या पाकिटावर लिहिले गेले बोल; 65 वर्षांनंतरही दिग्गजांनी रचलेल्या 'या' गाण्याची क्रेझ कायम
Jejuri Varkari Accident: मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, ज्ञानोबा माऊलींच्या पालखीतील दुर्दैवी घटना
मोठी बातमी: जेजुरीत भीषण अपघात, ट्रकच्या धडकेत तीन वारकऱ्यांचा मृत्यू, 15 वारकरी जखमी
Embed widget