Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
उघडे पडलेले डोंगर... मागे सरकलेलं पाणी... आणि आटत चाललेली महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी...
कोयना धरणाचा एक्सक्लुझिव्ह ड्रोन शॉट....आटत चाललेल्या कोयना धरणाचे दृश्य
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. १०५ टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सध्या केवळ १०.४४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्याची काही ड्रोन दृश्य समोर आली आहेत. पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी न लावल्याने धरण परिसरातील डोंगर उघडे पडले असून, बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात मागे सरकलं आहे. याचा फटका पर्यटन, बोट व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसत आहे...
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. 105 टीएमसी क्षमता असलेल्या धरणात सध्या केवळ 10.44 टीएमसी पाणी शिल्लक आहे. ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी कोयना धरणाच्या सध्याच्या भीषण स्थितीचं एक्सक्लुझिव्ह ड्रोन शूट..पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात हजेरी न लावल्याने धरण परिसरातील डोंगर उघडे पडले असून, बॅकवॉटर मोठ्या प्रमाणात मागे सरकलं आहे. याचा फटका पर्यटन, बोट व्यवसाय आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी..
All Shows
































