Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
बिहारच्या पाटण्यामधील प्रसिद्ध युट्यूबर आणि शिक्षक फैसल खान यांच्या कोचिंग क्लासबाहेरचा राडा सध्या चांगलाच चर्चेत आहे. २ जूनच्या दिवशी झालेल्या या राड्यानंतर खान सरांवरच गुन्हा दाखल झाला होता. पण खान सरांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले... त्यानंतर आज चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर झाले... काय आहे हे सगळं प्रकरण? बिहारच्या पाटण्यामधील प्रसिद्ध युट्यूबर आणि शिक्षक फैसल खान यांच्या कोचिंग क्लासबाहेरचा राडा सध्या चांगलाच चर्चेत आहे. २ जूनच्या दिवशी झालेल्या या राड्यानंतर खान सरांवरच गुन्हा दाखल झाला होता. पण खान सरांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले... त्यानंतर आज चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर झाले... काय आहे हे सगळं प्रकरण? बिहारच्या पाटण्यामधील प्रसिद्ध युट्यूबर आणि शिक्षक फैसल खान यांच्या कोचिंग क्लासबाहेरचा राडा सध्या चांगलाच चर्चेत आहे. २ जूनच्या दिवशी झालेल्या या राड्यानंतर खान सरांवरच गुन्हा दाखल झाला होता. पण खान सरांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले... त्यानंतर आज चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर झाले... काय आहे हे सगळं प्रकरण? बिहारच्या पाटण्यामधील प्रसिद्ध युट्यूबर आणि शिक्षक फैसल खान यांच्या कोचिंग क्लासबाहेरचा राडा सध्या चांगलाच चर्चेत आहे. २ जूनच्या दिवशी झालेल्या या राड्यानंतर खान सरांवरच गुन्हा दाखल झाला होता. पण खान सरांनी आपल्यावरचे आरोप फेटाळले... त्यानंतर आज चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर झाले... काय आहे हे सगळं प्रकरण?
All Shows
































