एक्स्प्लोर
अहमदनगर : नोकरीसाठी 'तो' तरुण मुख्यमंत्र्यांच्या मंचावर धावला
नोकरीच्या प्रतिक्षेत वारंवार मंत्रालयाचे उंबरठे झिजवूनही काम न झाल्याने आज अहमदनगरमध्ये एका तरुणाने थेट मुख्यमंत्र्यांच्या मंचावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याआधीच तरुणाला ताब्यात घेतलं. प्रशांत कानडे असं या तरुणाचं नाव आहे. संबंधित तरुण मूकबधीर असून याआधी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट न होऊ शकल्यानं त्यानं थेट मंचावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटण्याच्या प्रयत्न केला.
बातम्या
ABP Majha Headlines : 08 AM : 26 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Jitendra Awhad : राज ठाकरेंच्या कार्यकर्त्याची हत्या,दादांच्या नेत्यावर आरोप,आव्हाडांचा गौप्यस्फोट!
Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...
Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढला
ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
विश्व
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement