एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Palghar : Special report : महाबळेश्वरमध्ये मिळणारी स्ट्रॉबेरी आता पालघरमध्येही सहज उपलब्ध होणार
Palghar : दिवाळीनंतर पालघरमधील जव्हार मोखाडा या भागातील रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरणाचं प्रमाण अधिक असल्याने या भागातील अनेक गाव पाडे ओस पडलेले दिसून येतात . येथील आदिवासींचं स्थलांतरण रोखण्यात मागील अनेक वर्षांपासून जिल्हा प्रशासनाला अपयश येत आहे. या भागात सध्या कृषी विभागामार्फत स्ट्रॉबेरी लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे . त्यामुळे महाबळेश्वर मध्ये मिळणारी स्ट्रॉबेरी आता जव्हार मोखाड्यात ही सहज उपलब्ध होऊ लागले आहे. शिवाय येथील स्थलांतरणाच प्रमाण कमी होऊन स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होऊ लागला आहे
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















