एक्स्प्लोर

अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...

Iran Isreal War: दुसरीकडे इराणने युद्धबंदीसाठी इस्रयल व अमेरिकेसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. या तीन अटी अमेरिका आणि इस्राईल मान्य करेल का? आता तरी युद्ध थांबणार का ? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे.

Iran Isreal USA War: इराण अमेरिका आणि इस्रायल यांच्यात गेल्या 13 दिवसांपासून युद्ध सुरु आहे. इराणवर अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले होत आहेत. याच दरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्ध जिंकल्याचा मोठा दावा केलाय. इराणमध्ये हल्ला करण्यासारखं ठिकाण उरलं नाही. इराण पूर्णपणे उध्वस्त झालंय. अमेरिकेने इराणविरुद्धच युद्ध जिंकले असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. इराणचे सर्व महत्त्वाचे नेते मारल्याचेही त्यांनी म्हटलं. पण दुसरीकडे इराणने युद्धबंदीसाठी इस्रयल व अमेरिकेसमोर तीन अटी ठेवल्या आहेत. या तीन अटी अमेरिका आणि इस्राईल मान्य करेल का? आता तरी युद्ध थांबणार का ? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. सद्यस्थिती काय आहे? याबाबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन (Abhay Patwardhan) यांनी सांगितलं आहे.

युद्ध थांबणार? 

"इराणवर हल्ले करण्यासारखे आता काही नाही, आम्ही युद्ध जिंकलो आहोत, हा ट्रम्पचा दावा रक्षातज्ज्ञांना मान्य नाही. अमेरिका इस्राईल हे युद्ध जिंकले असे अजून तरी दिसत नसल्याचे निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी सांगितले . इराणने युद्धबंदीसाठी ज्या तीन अटी पुढे ठेवल्या, त्या अमेरिका व इस्राईल मान्य करेल का याबद्दल साशंकता असल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. ते म्हणाले "कारण खोमेनींची राजवट इस्रायल कधीच मान्य करणार नाही, सोबतच युद्धातील नुकसानभरपाई कोण देणार? हा प्रश्न आहेच. युद्ध थांबवायचे असेल तर खोमेनींची राजवट मान्य करणे, युद्धाची नुकसानभरपाई देणे व परत इराणवर हल्ले होणार नाही याची शास्वती मिळणे या इराणने अमेरिकेपुढे अटी ठेवल्या पुढे येत आहे."

"सद्याची इराणची स्थिती बघता जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले.आता इराणमध्ये आणखी नुकसान व्हायला काही शिल्लक राहिले नसले तरी  इराणकडे असून भरपूर शस्त्रसाठा शिल्लक आहे. त्यामुळे हे युद्ध इतक्यात थांबेल असे दिसत नाही असे पटवर्धन म्हणाले.

इराणवरील हल्ल्याचे कारण काय? 

2025 मध्ये इराण-इस्त्रायल युद्ध आणि इराण समर्थित गटांशी झालेल्या संघर्षांमुळे इस्त्रायच्या नेत्यांनी जानेवारीमध्ये इराणला वारंवार इशारा दिला होता की, ते त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र क्षमतांचा अनियंत्रित विस्तार करू देणार नाहीत. परंतु, इराणने अशा कोणत्याही गोष्टींना जुमानले नाही. इराणने आपला संवेदनशील अण्वस्त्र कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र संबंधित प्रक्रिया सुरूच ठेवल्या. अनेकदा इशारे देऊनही इराण थांबत नाही, असे दिसताच इस्रायल आणि अमेरिकेने इराणची राजधानी तेहरानवर हल्ला चढवला, ज्यामुळे मध्य पूर्वेत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
एकतर करार स्वीकारा, नाहीतर पूर्णपणे नष्ट करणार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा इराणला इशारा 
Donald Trump : युद्ध की शांतता? अमेरिका-इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा  
युद्ध की शांतता? अमेरिका-इराण चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी तयार, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा  
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
Bollywood Actress Struggle Life: कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आता लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आज लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
Embed widget