एक्स्प्लोर

Raj Thackeray: सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई: मनसेची पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक काल (बुधवारी, ता ११) आयोजित करण्यात आली होती. दहिसर ते वांद्रे परिसरातील सर्व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. गोरेगाव पश्चिमेकडील एम्पायर बँक्वेट हॉलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची प्रमुख उपस्थिती होती. महिला-पुरुष विभाग, शाखा व उपशाखा पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप व्यक्त केला असल्याची माहिती समोर आली आहे. 

कुणी काय-काय काम केले हे मला आता बघायचं आहे

तुम्ही खाली काय करता, या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात. कुणी काय-काय काम केले हे मला आता बघायचं आहे. मी आता सगळ्या गोष्टींची शहानिशा करणार आहे. त्यात जर काही गोष्टी पुढे आल्या तर सोक्षमोक्ष लावेल. सगळ्या गोष्टींचा मजाक बनवला आहे. जर नवीन काही करायचे नसेल तर पक्षाच्या नवनिर्माण नावाला काय अर्थ आहे. सदस्य नोंदणी कुणी काय केलं याचे आकडे समोर येईलच, १९ तारखेला स्वारी आहे आपली, त्यासोबत राज ठाकरे महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील खडे बोल सुनावले आहेत. तुम्ही फक्त हळदी कुंकू करता हळदी कुंकू सोडून महिलांसाठी नवीन काय करता या संदर्भात विचारपूस केली असल्याची माहिती समोर आली आहे.(Raj Thackeray)

बैठकीदरम्यान राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे. सदस्य नोंदणी, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि आगामी पक्षाच्या कार्यक्रमांच्या तयारीबाबत त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला. पक्षाच्या कामात ढिलाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिल्याचे सांगितले जात आहे. येत्या काळात पक्षाच्या संघटनात्मक हालचाली अधिक वेगाने राबविण्याच्या दृष्टीने पदाधिकाऱ्यांना ठोस जबाबदाऱ्या देण्यात येणार असल्याचीही चर्चा बैठकीनंतर राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget