एक्स्प्लोर
Advertisement
विशेष चर्चा : किमच्या चीन भेटीने जगाच्या पोटात गोळा?
उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उन सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच देशाबाहेर गेला आहे. महत्त्वाचं म्हणजे किम जोंग अत्यंत गोपनीयपणे चीन दौऱ्यावर आहे.
किमच्या या दौऱ्यावर लक्ष ठेवून असलेल्या विविध तीन सूत्रांच्या हवाल्याने ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
2011 मध्ये उत्तर कोरियाची सूत्रं हाती घेतल्यानंतर किम जोंग पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर आहे. किम जोंग रविवारी आणि सोमवारी चीनची राजधानी बीजिंगमध्ये होता, असं ब्लूमबर्गने म्हटलं आहे.
यापूर्वी एक उत्तर कोरियाची विशेष ट्रेन चीनमध्ये दाखल झाल्याचा दावा, जपानी मीडियाने केला होता. सुसज्ज अशी ट्रेन उत्तर कोरियातून चीनमध्ये दाखल झाली होती. याच ट्रेनमधून किम जोंग उत्तर कोरियातून चीनमध्ये आल्याचं जपानी मीडियाने म्हटलं होतं.
दुसरीकडे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या दौऱ्याबाबत काहीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे.

बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
महाराष्ट्र
सांगली
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement