एक्स्प्लोर
'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंता 'माझा'च्या न्यूजरुममध्ये
1/22

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
2/22

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
3/22

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
4/22

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
5/22

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
6/22

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
7/22

शेवंताच्या व्यक्तिरेखेचे असंख्य चाहते आहेत. या भूमिकेमुळे अपूर्वा नेमळेकर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचली आहे
8/22

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
9/22

शेवंताचा लूक, विशेषतः तिच्या केसांच्या बटा चाहत्यांमध्ये गाजत आहेत
10/22

ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत अण्णा नाईकांची व्यक्तिरेखा करत आहेत.
11/22

'नाईकांनू' ही शेवंताने मारलेली हाक प्रचंड लोकप्रिय झाली आहे
12/22

अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या व्यक्तिरेखा सध्या टीव्हीवर लोकप्रिय झाल्या आहेत
13/22

'रात्रीस खेळ चाले' मालिकेला टीव्हीवरील प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे
14/22

'रात्रीस खेळ चाले' मालिकेचं शूटिंग सध्या कोकणात सुरु आहे.
15/22

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर शेवंताची भूमिका साकारत आहे.
16/22

(फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर इन्स्टाग्राम अकाऊण्ट)
17/22

18/22

19/22

20/22

शेवंताने अण्णा नाईकांचा फोटो असलेला केकही कापला
21/22

'माझा'च्या न्यूजरुममध्ये शेवंताने धमाल प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.
22/22

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील शेवंताने 'एबीपी माझा'च्या न्यूजरुममध्ये हजेरी लावली होती.
Published at : 23 Mar 2019 02:20 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement