एक्स्प्लोर

Zero Hour : EVM वरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दोन मतं ? 'मविआ'त मतमतांतर?

तुम्ही पाहताय झीरो अवर.. आता पुढची दहा मिनिटं... आज दिवसभरातली सगळ्या महत्वाच्या राजकीय घडामोडी... मंडळी.. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर विरोधकांच्या प्रतिक्रिया आठवतायत का?  महायुतीला मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय विरोधकांनी मतदारांना नाही तर ईव्हीएमला दिल्याचं आपण पाहिलं..  काही जणांनी तर अगदी कोर्टात जाण्याचीही तयारी केली... अनेक पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी मोठी रक्कमही आयोगात भरली.. पण निकाल काही बदलला नाही..  उलट.. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी ईव्हीएमविरोधात सुरु केलेलं देशव्यापी आंदोलन हळूहळू थंड पडत गेलं..  जम्मूचे मुख्यमंत्री ओमर अब्दुला, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी काँग्रेसला ईव्हीएमच्या नावानं ओरड बंद करावी असा सल्लाही दिला.. पण इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही ईव्हीएमवर शंका उपस्थित केल्या..   ईव्हीएम टॅम्पर करणं असो... की मतदानात फेरफार असो.. सगळ्यात जास्त आरोप झाले ते याच ईव्हीएमवर..   आता तुम्हाला प्रश्न पडला असेल... की मी ईव्हीएम पुराण का सांगतोय..   त्याला कारण आहे... शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची दोन वक्तव्यं..  पहिलं कालचं आणि दुसरं आजचं... ठोस माहिती असल्याशिवाय ईव्हीएमला दोष देण्यात काहीही अर्थ नाही.. मी स्वत: त्याच ईव्हीएमवर चार वेळा खासदार झालेय... असं म्हणत सुप्रिया सुळेंनी ईव्हीएमला जवळपास क्लीनचीट दिली... असं म्हणायला हरकत नाही..

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना

कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी

ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचा विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल

फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त

Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Embed widget