एक्स्प्लोर

Zero Hour : आषाढीची वारी ते शिवरायांची वाघनखं दिवसभरातील सकारात्मक बातम्या

Zero Hour : आषाढीची वारी ते शिवरायांची वाघनखं दिवसभरातील सकारात्मक बातम्या

. विठुरायाच्या पंढरीतून.. जिथं मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांनी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली.. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मध्यरात्रीपासून दर्शन रांगा लावल्या होत्या.. चंद्रभागेच्या तीरावर जवळपास १६ लाख वारकऱ्यांचा महापूर आला होता..

दुसरी सकारात्मक बातमी नवी मुंबईतून.. बहुप्रतिक्षीत नवी मुंबई विमानतळावर अखेर विमान उड्डाण पाहायला मिळालं..  या आंतरराष्ट्रीय विमानतळावर  विमान सिग्नल यंत्रणेची चाचणी आज करण्यात आली..  या चाचणीत दोन विमानांनी सहभाग घेतला होता.. इथे रन वेचं कामही युद्धपातळीवर सुरु आहे.. गेल्याच आठवड्यात केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कामाची पाहणी करत आढावा घेतला होता..
आणि तिसरी सकारात्मक बातमी आहे साताऱ्यातून..  लंडनमधून येणारी बहुप्रतिक्षीत शिवकालीन वाघनखं अखेर साताऱ्यात दाखल झाली ..  ही वाघनखं साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.. १९ तारखेपासून सर्वांना ही वाघनखं पाहता येतील..
पुरातत्व विभाग आणि कस्टम विभागानं ही वाघनखं मुंबईत आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. लंडन येथील व्हिक्टोरिया संग्रहालयातून ही वाघनखं साताऱ्यात दाखल झाली आहेत..ही वाघनखं सातारा, कोल्हापूर, मुंबई आणि नागपूर  आणि दिल्ली या शहरात शिवप्रेमींना बघता येतील. त्याचं वेळापत्रक लवकरच निश्चित होईल अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिली.

सगळे कार्यक्रम

झीरो अवर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितीन गडकरींनी मैदानात उतरावं; विधानसभेसाठी सक्रिय भूमिका बजावावी, RSS आग्रही
नितीन गडकरींनी मैदानात उतरावं; विधानसभेसाठी सक्रिय भूमिका बजावावी, RSS आग्रही
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
Bachhu Kadu : संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat : शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली; थेट पीएम मोदी, अमित शाहांच्या दर्जाची सुरक्षा!
शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली; थेट मोदी, शाहांच्या दर्जाची सुरक्षा!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 28 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सBachchu Kadu On MVA : एकनाथ शिंदे, अजित पवार बाहेर पडल्याने विरोधीपक्ष कमकूवत- कडूJob majha : राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 261 पदांची भरती ABP MajhaKonkan SuperFast : कोकणातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितीन गडकरींनी मैदानात उतरावं; विधानसभेसाठी सक्रिय भूमिका बजावावी, RSS आग्रही
नितीन गडकरींनी मैदानात उतरावं; विधानसभेसाठी सक्रिय भूमिका बजावावी, RSS आग्रही
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
तू छान दिसतेय, कपडे छान आहेत; अधिकाऱ्याकडून विनयभंग, लिपिक महिलेची पोलिसात धाव
Bachhu Kadu : संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य
Mohan Bhagwat : शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली; थेट पीएम मोदी, अमित शाहांच्या दर्जाची सुरक्षा!
शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असतानाच सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली; थेट मोदी, शाहांच्या दर्जाची सुरक्षा!
Kangana Ranaut on Chirag Paswan : चिराग पासवानांसोबत फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
Video : चिराग पासवानांसोबत फोटो इतके व्हायरल का होत आहेत? कंगनाने दिलेल्या उत्तराने सर्वांच्याच भूवया उंचावल्या!
धक्कादायक! भिवंडीत वर्षभरात  14 हजार जणांना कुत्र्याचा चावा
धक्कादायक! भिवंडीत वर्षभरात 14 हजार जणांना कुत्र्याचा चावा
Gujarat Rain, Rivaba Jadeja Video : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीची कमरेपेक्षा जास्त पाण्यात उतरत बचावकार्याची पाहणी
Video : गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीची कमरेएवढ्या पाण्यात उतरत बचावकार्याची पाहणी
मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?
मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?
Embed widget